आपला उमेदवार... आपल्यासाठी...

भूपेंद्रभाऊ मोरे

एक सर्वसामान्यातला सर्वसामान्य

कोणताही राजकीय वारसा नाही, पण समाजसेवेची आग आहे. छत्रपतींच्या विचारांचा वारसा घेऊन लोकांच्या प्रश्नांवर काम करणारा एक समर्पित कार्यकर्ता.

भूपेंद्रभाऊ मोरे
जनसेवक
विश्वासार्ह

प्रिय बंधु-भगिनींनो

हृदयापासून एक पत्र

प्रिय बंधु - भगिनींनो,

प्रथमः आपणांस दिवाळी व नूतन वर्षाच्या मनापासून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…..

माझी छोटीशी ओळख आपणांसमोर ठेवू इच्छितो आहे. एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, पगार वेळेवर त्यांना मी. माझी बहीण वडील माझे नऊ वर्ष शिक्षण दिले. २००४ साली त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी घरातील मोठा मुलगा माझ्यावर आली. शिक्षणात बराचसा कर्जबाजारी झालो. मात्र पगार फारसा नसल्याने उपजीविका करण्यापुरते कामे नव्हती. दोन्ही भावंडांची शिक्षण पूर्ण व्हावे व कुटुंबाचा गाडा चालावा म्हणून छोटी - मोठी नोकरी केली. त्यानंतर इस्टेट एजंट म्हणून काम करत बांधकाम व्यवसायिक क्षेत्रात प्रवेश झाला. माझ्यासह भावंडांची शिक्षण पूर्ण होत संसार सुरु झाला. त्या सर्व जीवन प्रवासात आई - वडिलांची समाजप्रती असलेली बांधिलकी व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे संस्कार मनात खोलवर रुजलेले होते.

सामाजिक जीवन जगत असताना अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेत सामाजिक कार्यात रुची निर्माण झाली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मनावर प्रभाव होता. त्या जन्मभूमीत आपण जन्माला आलो. येथील लोक प्रतिनिधी आपण कसे असतात ठेवतील? असा विचार मनात येत लागला. उघडपणे करत असताना मात्र यात काहीच बदल नव्हते. स्वयंपूर्ण महिला फाउंडेशन उभे करून १५०० महिलांना व्यवसायाच्या दिशेने आत्मनिर्भर करण्याचे दुर्मीळ प्रशिक्षण दिले. शिवराज्य समृद्धी संस्था स्थापन करून विस्थापित तरुणांना एकत्र आणून छत्रपती विचार सांगायला सुरुवात केली. गडकिल्ले मोहीम राबविल्या व सल्ला १४ वर्ष छत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करून एक अविरत वाटचाल हाती घेतली.

नागरिकांकडून स्थानिक प्रश्न सोडविण्याची आज्ञा यायला लागल्या. मात्र सामाजिक कार्यकर्त्याकडून सामाजिक प्रश्न सोडविणे म्हणजे एक दिव्यच. अखेर २०१३ साली सक्रिय राजकारणाला सुरुवात करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यकर्ता, सरपंचपद व बडवड विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष असा प्रवास आजतवर संपन्न झाला आहे. अनेक प्रश्न संपुर्ण प्रशासनाकडून असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी १२ मोर्चे, १३ आंदोलन, प्रसंगी उपोषण देखील केले व सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

विविध क्षेत्रात कामगिरी बजावत असताना २१ रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत चष्मेवाटप, राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा, चित्रकलेसाठी चित्रकला तसेच विविध गुणदर्शन स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर आयोजन तसेच शिवजयंती, दहीहंडी, टिंबींग अशा सामाजिक, राजकीय, कला व क्रीडा सर्वच स्तरावर काम केले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरीदेखील रस्ता, पाणी, वीज, कचरा या मुलभूत समस्यांवर निवडणुक होतात हेच शोकांतिकाच आहे.

कोणताही राजकीय वारसा पाठीशी नाही. कोणती आमदार - खासदार नाही, किंवा साध्या ग्रामपंचायतीत सदस्यदेखील माझ्या कुटुंबात जन्मलेला नाही. आपण संधी दिली तर प्रथम ४ वर्षात मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करत मालमत्ता करमाफी, अवैध असलेली दारू नोंदणी व वाहतूक कोंडी या प्रश्नांवर गांभीर्याने काम करेन.

घरघुती परसरातील ई - लर्निंग स्कूल, अद्ययावत वाचनालये, ठिकठिकाणी व्यायामशाळा, योगाभ्यासासाठी प्रशस्त इमारती उभारण्याचा प्रयत्न करेन. करत असलेल्या धोक्याने पावसाळा पूर्व उपाययोजना तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची व अन्य सर्वतोपरी पूर्ण ताकदीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेन.

लोकसंपर्कातून काम करणाऱ्या तसेच आपल्या भागाची जाण असणाऱ्या व प्रश्न समजून उत्तरे शोधणाऱ्या सुशिक्षित तरुणांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहाल यात मला शंका नाही. याद्वारे आपण नाकारले तर या राजकारणाच्या वाटेवर पुन्हा कधीच नाही हे शपथ घेऊन सांगतो.

धन्यवाद…..!

— भूपेंद्रभाऊ मोरे

जीवन प्रवास

सर्वसामान्यातून सामाजिक कार्यकर्त्याकडे

समाजसेवेची सुरुवात

सामाजिक जीवन जगत असताना अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेत सामाजिक कार्यात रुची निर्माण झाली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मनावर प्रभाव होता.

स्वयंपूर्ण महिला फाउंडेशन

१५०० महिलांना व्यवसायाच्या दिशेने आत्मनिर्भर करण्याचे दुर्मीळ प्रशिक्षण दिले.

शिवराज्य समृद्धी संस्था

विस्थापित तरुणांना एकत्र आणून छत्रपती विचार सांगायला सुरुवात केली. गडकिल्ले मोहीम राबविल्या व सलग १४ वर्ष छत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला.

राजकीय प्रवेश - २०१३

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. कार्यकर्ता, सरपंचपद व बडवड विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष असा प्रवास.

जनआंदोलन

प्रशासनाकडून प्रश्न सोडवणुकीसाठी १२ मोर्चे, १३ आंदोलन, प्रसंगी उपोषण करून सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न.

समाजसेवा कार्य

विविध क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य

रक्तदान शिबिरे

२१ रक्तदान शिबिरे आयोजित करून शेकडो रुग्णांना मदत

आरोग्य तपासणी

आरोग्य तपासणी शिबिरे व मोफत चष्मेवाटप

क्रीडा स्पर्धा

राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी, शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजन

कला गुणदर्शन

चित्रकला व विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन

महिला सक्षमीकरण

महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजन

सांस्कृतिक कार्यक्रम

शिवजयंती, दहीहंडी व विविध सांस्कृतिक कार्यक्रम

२१
रक्तदान शिबिरे
१५००+
प्रशिक्षित महिला
१४
वर्ष शिवजयंती
१२
मोर्चे
१३
आंदोलने

दृष्टीकोन व ध्येय

पहिल्या ४ वर्षात मुलभूत प्रश्नांची सोडवणूक

रस्ता, पाणी, वीज

मुलभूत समस्यांची प्राधान्याने सोडवणूक

मालमत्ता करमाफी

सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी करमाफी

वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गांभीर्याने काम

ई-लर्निंग स्कूल

घरघुती परिसरातील आधुनिक शिक्षण सुविधा

अद्ययावत वाचनालये

ठिकठिकाणी आधुनिक वाचनालयांची उभारणी

व्यायामशाळा व योग

ठिकठिकाणी व्यायामशाळा व योगाभ्यास इमारती

आपला अमूल्य मत द्या!

लोकसंपर्कातून काम करणाऱ्या, आपल्या भागाची जाण असणाऱ्या व प्रश्न समजून उत्तरे शोधणाऱ्या सुशिक्षित तरुणाच्या मागे खंबीरपणे उभे राहा!

"देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरीदेखील रस्ता, पाणी, वीज, कचरा या मुलभूत समस्यांवर निवडणुक होतात हेच शोकांतिकाच आहे."

संपर्क

आपल्या सूचना व मते आमच्यापर्यंत पोहोचवा

आमच्याशी संपर्क साधा

भूपेंद्रभाऊ मोरे
बडवड विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
भूपेंद्रभाऊ मोरे